Paithan News | पैठण खंडाळा येथे पेट्रोलच्या बाटलीचा स्फोट – दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू
Paithan News | खंडाळ्यात पेट्रोलच्या बाटलीचा स्फोट, दोन मुलांचा मृत्यू. पैठण तालुक्यातील खंडाळा गावात नवरात्र देवीच्या घटाजवळ ठेवलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर भाजले, तर दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात दुःखाचे वातावरण आहे. Paithan News | पैठण खंडाळा येथे पेट्रोलच्या बाटलीचा स्फोट ही घटना बुधवार, …