लेक लाडकी योजना – (Lek Ladki Yojana)
आजकाल मुलींना चांगले शिक्षण मिळावं आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यावर भर दिला जातो. या विचारासोबत महाराष्ट्र सरकारने एक खूप छान योजना सुरू केली आहे, जिचं नाव आहे “लेक लाडकी योजना”. (Lek Ladki Yojana)
ही योजना मुलगी जन्माला येण्यापासून ती मोठी होईपर्यंत तिलa आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. यामध्ये एकूण एक लाख एक हजार रुपये मुलगीला मिळतात. यामुळे पालकांवरचा पैशाचा ताण कमी होतो आणि मुलीच्या शिक्षणासाठी, भविष्यासाठी चांगली सुरुवात होते.

योजनेचे मुख्य फायदे:
- शिक्षणासाठी प्रोत्साहन: मुलगी शाळेत टिकून शिक्षण पूर्ण करेल.
- बालविवाहावर मात: शेवटचा हप्ता मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच मिळतो, यामुळे तिचं लग्न लवकर करण्यापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याकडे कुटुंबाचा कल वाढतो.
- आरोग्यावर भर: लहानपणीच्या हप्त्यांमुळे मुलगी चांगल्या पोषणाचा लाभ घेऊ शकते.
- मुलीची किंमत: समाजात मुली हे ओझे नसून सन्मानाची विषय आहेत हे संदेश जातो.
संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
लेक लाडकी योजना
अर्ज करण्यासाठी कोण पात्र आहे?
- कुटुंब महाराष्ट्राचे स्थायिक रहिवासी असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- मुलगी एप्रिल २०२३ नंतर जन्मलेली असावी.
- मुलगी कुटुंबातील पहिली किंवा दुसरी मुलगी असावी. (जुळ्या मुली असल्यास विशेष परिस्थितीत लाभ घेता येतो)
- कुटुंबाकडे पिवळे/केशरी रेशन कार्ड असावे.
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे:
- मुलीचा जन्म दाखला
- आई-वडिलांचे आधार कार्ड
- उत्पन्न दाखला
- रेशन कार्ड
- बँक पासबुकची प्रत
- शाळेचा बोनाफाइड (शिक्षणासाठी)
- स्व-घोषणापत्र (१८ वर्षांनंतर अविवाहित असल्याबाबत)
संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
लेक लाडकी योजना
अर्ज कसा कराल?
अर्ज करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या गावातील/वस्तीतील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा. त्या तुमची सर्व अटी तपासतील आणि अर्ज भरण्यास मदत करतील. सर्व कागदपत्रे जमा झाल्यावर अर्ज ऑनलाइन सबमिट केला जाईल. मंजुरी झाल्यानंतर, पैसे थेट मुलीच्या बँक खात्यात वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील.
संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
लेक लाडकी योजना
ही योजना खरोखरच मुलींच्या भविष्याला चालना देणारी आहे. ज्यांना याचा लाभ मिळू शकेल, त्यांनी नक्की अर्ज करावा



























