Ahan Pandey चा पुढचा मोठा चित्रपट! ‘Saiyara’ नंतर करणार रोमॅन्स Movie
Sayara actor Ahan Pandey next film: बॉलिवूडमध्ये ‘सैयारा’ या चित्रपटातून दमदार एंट्री घेतलेल्या अहान पांडेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाने त्याला स्टारडम मिळवून दिले. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे — अहान पांडे लवकरच एका नवीन आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे. Ahan Pandey चा पुढचा मोठा चित्रपट! अली अब्बास जफरच्या पुढच्या …