Sayara actor Ahan Pandey next film: बॉलिवूडमध्ये ‘सैयारा’ या चित्रपटातून दमदार एंट्री घेतलेल्या अहान पांडेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मोहित सूरी दिग्दर्शित या चित्रपटाने त्याला स्टारडम मिळवून दिले. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे — अहान पांडे लवकरच एका नवीन आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.
Ahan Pandey चा पुढचा मोठा चित्रपट!
अली अब्बास जफरच्या पुढच्या चित्रपटात अहानची एंट्री
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अहान पांडे लवकरच दिग्दर्शक Ali Abbas Zafar यांच्या पुढच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनणारा हा Action-Romance-Drama चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. आणि विशेष म्हणजे, या चित्रपटात अहानसोबत Sharvari Wagh मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
Ali Abbas Zafar यांनी याआधी ‘Sultan’, ‘Tiger Zinda Hai’ आणि ‘India’ सारखे Blockbuster Movie दिले आहेत. ते पुन्हा एकदा आपल्या खास Action Romance Zone मध्ये परत येत आहेत. त्यांनी ‘Saiyara Ahan Pandey चा अभिनय पाहून खूप प्रभावित झाल्याचे सांगितले जाते.
Sharvari Wagh चा Carrier प्रवास
अभिनेत्री Sharvari Wagh ने 2021 मध्ये कबीर खानच्या ‘Bunty Aur Babli 2’ या चित्रपटातून Bollywood मध्ये पदार्पण केले. Rani Mukerji, Saif Ali Khan and Siddhant Chaturvedi यांच्यासोबत काम करताना तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सध्या शरवरी ‘Alpha‘ या मोठ्या बजेटच्या चित्रपटात आलिया भट्टसोबत झळकणार असून, हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती ‘Chandni Bar Part 2 मध्येही मुख्य भूमिका साकारण्याची शक्यता आहे.

Ahan Pandey चा वाढता प्रभाव
मोहित सूरीच्या ‘सैयारा’ नंतर अहान पांडेने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या अभिनयातील भावनिक खोली आणि तीव्रतेने अनेक दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अली अब्बास जफर यांनीही त्याच्या अभिनयशैलीची दखल घेत त्याला आपल्या आगामी प्रोजेक्टसाठी योग्य नायक मानले.
नवीन चेहऱ्याचा ‘surprise element’
यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी या प्रोजेक्टमध्ये नवीन चेहरा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा विश्वास आहे की प्रेक्षकांना ताज्या चेहऱ्यांचा अनुभव आवडतो आणि अहान पांडेचा कमी ‘एक्सपोजर’ हीच त्याची ताकद आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे.
Note that
Ahan Pandey आणि Sharvari Wagh ही जोडीBollywood मध्ये एक नवीन फ्रेश पेअर म्हणून समोर येणार आहे. Ali Abbas Zafar यांच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा Project Box-Office वर मोठा धमाका करेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे
News end here